खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य (कर्तव्ये) आहेत ? अ. भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि एकात्मता यांचा आदर करणे व त्यांचे संरक्षण करणे. ब. संविधानाचे पालन करणे तसेच राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा आदर करणे. क. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आणि मानवतावाद, शोधक बुद्धी विकसित करणे. वरीलपैकी योग्य पर्याय निवडा.
Which of the following is/are Fundamental Duties of the Indian Constitution ? a. To respect and protect sovereignty, integrity and unity of India. b. To abide by the Constitution and respect the National Flag and National Anthem. c. To develop the scientific temper and spirit of inquiry. Select the correct code from the above.
- (अ)(1) फक्त ब (Only b)
- (ब)(2) फक्त अ आणि क (Only a and c)
- (क)(3) फक्त ब आणि क (Only b and c)
- (ड)(4) वरील सर्व (All of the above)✓ योग्य उत्तर