स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group B · STI Paper II · 2019 · प्रश्न 80

शहीद शाळेत जाण्यासाठी तो 100 मीटर दक्षिणेकडे गेला. तेथून तो डावीकडे वळून 200 मीटर गेला. पुन्हा तो डावीकडे वळून 100 मीटर अंतरावरिल मित्राकडे गेला. तेथून मित्रासह तो पूर्वेकडे 400 मीटर अंतर चालून शाळेजवळ गेला. तर घर व शाळा यामधील अंतर किती व शाळा घराच्या कोणत्या दिशेला आहे ?

Shahid, when he goes to school, goes 100 metres south. Then he turns left and walks 200 metres, he turns left again and walks 100 metres and reaches his friend's house. He came to school by walking the distance of 400 metres towards east. Find out the straight distance of the school from his home and its direction.

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा