स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group B · STI Paper II · 2019 · प्रश्न 32

खालील विधाने विचारात घ्या: अ. 2006 मध्ये भारतीय पायाभूत सुविधा वित्तीय कंपनी मर्यादित (IIFCL) ची स्थापना झाली. ब. भारतीय पायाभूत सुविधा वित्तीय कंपनी मर्यादित कडून पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी अल्पकालीन कमी मुदतीचा वित्त पुरवठा केला जातो. क. डिसेंबर, 2007 मध्ये भारतीय पायाभूत सुविधा प्रकल्प विकास निधीची सुरुवात झाली. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

Consider the following statements: a. The Indian Infrastructure Finance Company Limited (IIFCL) was set up in 2006. b. IIFCL provides short-term financing for infrastructure projects. c. The Indian Infrastructure Project Development Fund was launched in December, 2007. Which of the statements given above are correct ?

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा