वरील जाळ्याची घडी घालून घनाकार मिळवला. घनाच्या पृष्ठावरील फक्त नेमक्या दोन कर्णरेषा जितक्या शिरोबिंदूत छेदतात त्यांची संख्या निवडा.
Above net is folded to get a cube. Select the number of vertices of a cube at which exactly only two of the diagonal lines on the faces meet.
- (अ)(1) 2
- (ब)(2) 4✓ योग्य उत्तर
- (क)(3) 5
- (ड)(4) 6