स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group B · ASO Paper II · 2020 · प्रश्न 66

एकच व्यक्ती दोन किंवा अधिक राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त असेल तर त्यांना द्यावयाची चित्तलष्बी आणि भत्ते खालीलप्रमाणे दिले जातात : (1) कोणत्याही एकाच राज्याद्वारे (2) केंद्र सरकार स्वतः देईल (3) राष्ट्रपतीच्या आदेशाद्वारे दोन्ही राज्यांतून विभागून (4) वरीलपैकी एकही नाही

If a person is appointed as a Governor for two or more states, his honorarium and allowances will be paid as following : (1) From any one state (2) From Central Government (3) President will decide the proportion of payment from concerned states (4) None of these

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा