जर महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या एखाद्या विशेष सभेत एकूण परिषद सदस्यांपैकी ___________ कमी नसेल इतक्या परिषद सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास अधिकार पदावरून परत बोलावण्याची राज्यशासनाकडे मागणी करणाऱ्या ठरावाच्या बाजूने मत दिल्यास राज्य शासन अशा अधिकाऱ्यास परिषदेच्या सेवेतून परत बोलावून घेईल.
If at a special meeting of Zilla Parishad in Maharashtra, not less than ___________ of the total number of councillors vote in favour of a resolution requesting the State Government to withdraw the Chief Executive Officer from office, the State Government shall withdraw such officer from service under the Parishad.
- (अ)(1) एक-द्वितीयांश (1/2) / One-Half (1/2)
- (ब)(2) दोन-तृतीयांश (2/3) / Two-thirds (2/3)✓ योग्य उत्तर
- (क)(3) तीन-चतुर्थांश (3/4) / Three-fourth (3/4)
- (ड)(4) दोन-पंचमांश (2/5) / Two-fifth (2/5)