‘कोल्हा काकडीला राजी’ या म्हणीचा अर्थ
- (अ)(1) कोल्ह्याला काकडी आवडते.
- (ब)(2) द्राक्षे आंबट असतात म्हणून कोल्हा काकडी खातो.
- (क)(3) क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात.✓ योग्य उत्तर
- (ड)(4) सर्व पर्याय चूक
MPSC Group B · Common Paper I · 2019 · प्रश्न 25
MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा