जुलै 1991 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची पुरवठा बाजू सुधारण्यासाठी कोणत्या विस्तृत उदारीकरण उपाययोजना हाती घेण्यात आल्या ?
Which comprehensive liberalisation measures have been undertaken to improve the supply side of the Indian economy in July 1991 ?
- (अ)(1) व्यापार आणि भांडवल प्रचलन सुधारणा / Trade and capital flow reforms
- (ब)(2) औद्योगिक विनियमन आणि निर्गुंतवणूक / Industrial deregulation and disinvestment
- (क)(3) वित्तीय क्षेत्रातील सुधारणा / Financial sector reforms
- (ड)(4) वरील सर्व / All above✓ योग्य उत्तर