प्रत्येक मोठी कोंबडी दर दिवशी सारख्या प्रमाणात अन्न खाते आणि लहान कोंबड्यांबाबतही असेच आहे. एक मोठी आणि दोन लहान कोंबड्या एक दिवसात कुक्कुट अन्नाच्या 100 गुटिका खातात. दोन मोठ्या आणि तीन लहान कोंबड्यांना खाण्यासाठी 175 अन्न गुटिका लागतात. या माहितीच्या आधारे दिलेल्या पर्यायातून चुकीचे विधान निवडा.
Each of large chicken consumes equal quantity of food every day and same is the case with the two small chickens feed on 100 pellets of chicken food in a day. 175 pellets of food are needed for feeding two large and three small chickens in a day. Select the false statement from options on the basis of this information.
- (अ)(1) लहान कोंबडीला 24 तासांपेक्षा थोडा जास्त काळासाठी खाद्य द्यायला 30 अन्न गुटिका पुरेशा आहेत.
- (ब)(2) तीन मोठ्या व दहा लहान कोंबड्यांना प्रत्येक दिवशी खाद्य देण्यासाठी 450 अन्न गुटिका लागतील.✓ योग्य उत्तर
- (क)(3) मोठ्या कोंबडीला दिवसभराचे खाद्य म्हणून 65 अन्न गुटिका पुरेशा आहेत.
- (ड)(4) लहान कोंबडीशी तुलना केल्यास मोठी कोंबडी दुप्पटीने अन्न खाते.