स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group C · Tax Assistant Paper II · 2021 · प्रश्न 92

भारताची कृषी निर्यात एकूण निर्यातीच्या 20% पेक्षा कमी असण्याला खालीलपैकी कोणते घटक कारणीभूत आहेत ? (a) खराब निर्यात पायाभूत सोयी (b) कृषी-प्रक्रिया निम्न पातळीवर असणे (c) दर्जेदार ब्रँडिंगची कमतरता (d) जलदगती देशांतर्गत व यांत्रिक बंदर हाताळणी सुविधांचा अभाव

Which of the following is/are the main reasons for Indian agriculture exports continuing to be less than 20% of total exports ? (a) Poor export infrastructure (b) Low level of agri-processing (c) Low level of quality branding (d) Lack of fast track inland and mechanical port handling

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा