खालीलपैकी कोणती संयुक्त वाक्य असलेली वाक्यरचना आहे?
- (अ)1. मी रोज सकाळी योगासने करून अर्धा तास मोकळ्या हवेत फिरायला जाते.
- (ब)2. मी रोज सकाळी योगासने केल्यावर अर्धा तास मोकळ्या हवेत फिरायला जाते.
- (क)3. मी रोज सकाळी योगासने करते व अर्धा तास मोकळ्या हवेत फिरायला जाते.✓ योग्य उत्तर
- (ड)4. मी रोज सकाळी योगासने करून झाल्यावर अर्धा तास मोकळ्या हवेत फिरायला जाते.