स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group B · STI Paper II · 2019 · प्रश्न 70

खालील विधाने विचारात घ्या : अ. राज्यांच्या राजकोषीय व्यवस्थापनात भारतीय रिझर्व्ह बँक महत्त्वाची भूमिका पार पडते. ब. राज्यांच्या बाजार कर्जे उभारणीत मदत करण्याचे महत्त्वाचे कार्य भारतीय रिझर्व्ह बँक करते. क. भारतीय रिझर्व्ह बँक वर्षातून दोन वेळा राज्य वित्त सचिवांची सभा मुंबई येथील मुख्यालयात आयोजित करते. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

Consider the following statements : a. The Reserve Bank of India plays a vital role in fiscal management of the States. b. An important function of RBI is to help the States to raise market loans. c. The RBI has been organizing the State Finance Secretaries Forum two times in a year at its headquarters in Mumbai. Which of the statements given above are correct ?

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा