केंद्र सरकारच्या महसूली खर्चाशी खालीलपैकी कोणत्या बाबी संबंधीत आहेत ? अ. चालू कर ब. भांडवली प्राप्ती क. कर्जे ड. आर्थिक विकास पर्यायी उत्तरे :
Which of the following are related to revenue expenditure of the Central Government ?
- (अ)(1) फक्त अ✓ योग्य उत्तर
- (ब)(2) फक्त अ आणि ब
- (क)(3) फक्त ब
- (ड)(4) वरीलपैकी कोणतेही नाही