'घर फिरले की घराचे वासेही फिरतात.' या म्हणीच्या विरुद्धार्थी म्हण
- (अ)(1) घराची ओज अंगण सांगते.
- (ब)(2) घरोघरी मातीच्या चुली.
- (क)(3) घरासारखा पाहुणा होतो पण पाहुण्यासारखे घर होत नाही.
- (ड)(4) यापैकी एकही पर्याय बरोबर नाही.✓ योग्य उत्तर
MPSC Group B · Common Paper I · 2019 · प्रश्न 41
MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा