व्यापारी बँकांनी दिलेल्या कर्जावरील व्याजदरासाठी वर्ष 2010 मध्ये लागू केलेल्या पायाभूत दर मोजणीमध्ये पुढीलपैकी कोणत्या बाबींचा विचार केला जातो? (a) निधी वरील खर्च (b) रेपो रेट (c) रोकड रोखता प्रमाण ठेवण्यासाठी येणारा खर्च (d) कमीत कमी परतावा दर पर्यायी उत्तरे :
The base rate calculation by commercial banks introduced in 2010, for the purpose of lending takes into consideration which of the following factors ? (a) cost of funds (b) repo rate (c) cost of maintaining CRR (d) minimum rate of return Answer Options :
- (अ)(1) वरील सर्व
- (ब)(2) (a), (c) आणि (d) फक्त✓ योग्य उत्तर
- (क)(3) (a), (b) आणि (d) फक्त
- (ड)(4) (a), (b) आणि (c) फक्त