स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group B · STI Paper II · 2019 · प्रश्न 61

मूल्यवर्धित करासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या : अ. अप्रत्यक्ष करातील बाहुल्य नष्ट करण्यासाठी मूल्यवर्धित कर लागू होतो. ब. सर्व राज्यातील विविध वस्तूंसाठी मूल्यवर्धित कराचे दर एक सारखे आहेत. क. मूल्यवर्धित कर प्रणाली 10 एप्रिल, 2006 पासून अमलात आली. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

Consider the following statements regarding Value Added Tax (VAT) : a. VAT is provision for eliminating the multiplicity of Indirect Taxes. b. The rate of VAT on various commodities shall be uniform for all the States. c. VAT system is implemented from 10th April, 2006. Which of the statements given above are correct ?

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा