स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group B · STI Paper II · 2019 · प्रश्न 87

आठ मित्र क्रिकेटचा सामना पाहत पुढीलप्रमाणे बसले आहेत. अशोकच्या उजव्या बाजूला भरत असून, त्याच्या उजवीकडे कोणीही नाही. इंद्रदेव व गणेश यांच्यामध्ये आदित आहे. हुसेनच्या उजव्या बाजूला गणेश आहे. भरत व धनराज यांच्यामध्ये अशोक आहे. इंद्रदेव हा धनराजच्या शेजारी आहे. अंजली कोणत्या तरी एका कडेला आहे ? तर अशोक व गणेश यांच्यामध्ये किती व्यक्ती आहेत ?

Eight friends are sitting to see a cricket match. Bharat is to the right side of Ashok, but no one is to the right of him. Aadit is in between Indradev and Ganesh. Ganesh is at the right side of Hussain. Ashok is exactly in the middle of Bharat and Dhanraj. Indradev is Dhanraj's neighbour. Anjali is at either of one side. How many persons are in between Ashok and Ganesh ?

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा