'आमचा बाप आन आम्ही' या आत्मचरित्राचे लेखक कोण?
- (अ)1. नरेंद्र दाभोळकर
- (ब)2. नरेंद्र जाधव✓ योग्य उत्तर
- (क)3. गंगाधर गाडगीळ
- (ड)4. वि. स. खांडेकर
Talathi · Combined — 17 Aug, Shift 1 · 2023 · प्रश्न 25
MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा