पुढील विधान वाचा : 'मी प्रेम करीत राहीन' या रीतीभूतकाळी वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी रूप असलेला पर्याय निवडा.
- (अ)(1) मी प्रेम करीन
- (ब)(2) मी प्रेम करीत असेन✓ योग्य उत्तर
- (क)(3) मी प्रेम केले असेन
- (ड)(4) मी प्रेम करीत असे
MPSC Group B · Common Paper I · 2019 · प्रश्न 49
MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा