तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

MPSC Rajyaseva · GS Paper I · 2024 · प्रश्न 53

खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा. (I) आवाजाच्या प्रसारासाठी माध्यमाची गरज असते. (II) आवाजाच्या वारंवारतेचे हर्टझ हे एकक आहे. (III) आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी डेसिबल हे एकक आहे. पर्यायी उत्तरे :

Say whether following sentences are true or false : (I) For propagation of sound medium is necessary. (II) Unit of frequency of sound is Hertz. (III) Loudness of sound is expressed in decibel unit. Answer options :

संदर्भ: Physics: Sound Waves

तुमचा स्कोअर कटऑफपेक्षा किती कमी आहे? १५ मिनिटांत तपासा

२५ प्रश्न · १५ मिनिटे · मोफत

१५ मिनिटांत तपासा →

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा