स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group B · STI Paper II · 2019 · प्रश्न 68

खालील विधाने लक्षात घ्या : अ. अर्थसंकल्पीय तुटीचा भरणा करणारी ट्रेझरी बिल पद्धती 1997 पासून खंडित करण्यात आली आहे. ब. ट्रेझरी बिलांची जागा वेझ अँड मीन्स ॲडव्हान्स्‌स यांनी घेतली आहे. वरीलपैकी कोणते विधान(ने) बरोबर आहे/आहेत ?

Consider the following statements : a. Treasury Bill system of financing budgetary deficit was discontinued since 1997. b. Treasury Bills are replaced by Ways and Means Advances (WMA). Which of the statements given above is/are correct ?

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा