ब्रिटिश काळातील भारताचे अनुद्योगीकरण म्हणजे : (a) भारतातील हस्तोद्योगांचा ऱ्हास (b) कुटिरोद्योगांचा ऱ्हास (c) ग्रामव्यवस्थेत सुधारणा (d) शेती सुधारणा
Deindustrialization of India in British Period means : (a) Decline of Handicraft Industry in India (b) Decline of Cottage Industry (c) Development in rural life (d) Development in agriculture
- (अ)(1) (a) आणि (b) फक्त / (a) and (b) only✓ योग्य उत्तर
- (ब)(2) (b) आणि (c) फक्त / (b) and (c) only
- (क)(3) (c) आणि (d) फक्त / (c) and (d) only
- (ड)(4) वरील सर्व बरोबर / All of the above