खालील विधाने विचारात घ्या : अ. मूल्यवर्धित कर (VAT) ही बहुउद्देशीय कर गोळा करणारी पद्धती आहे. ब. अ-मूल्यवर्धित कर ही एकल-बिंदू करभरणा करणारी पद्धती आहे. क. मूल्यवर्धित कराच्या अंमलबजावणी मुळे गरीब लोकांच्या राहणीमानात सुधारणा आणि खरेदीशक्तीत वाढ होईल. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
Consider the following statements: a. The Value Added Tax (VAT) is a multipoint tax collection method. b. Non-VAT is a single point tax collection method. c. Implementation of VAT will improve the purchasing capacity and living standard of the poor people. Which of the statements given above are correct ?
- (अ)(1) फक्त अ आणि ब✓ योग्य उत्तर
- (ब)(2) फक्त ब आणि क
- (क)(3) फक्त अ आणि क
- (ड)(4) वरील सर्व