स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group B · STI Paper II · 2019 · प्रश्न 100

खालील विधाने पहा आणि योग्य विधानाची निवड करा. अ. पूर्णा ही तापी नदीची उपनदी आहे. ब. तापी नदी पश्चिमवाहिनी नदी म्हणून ओळखली जाते. क. तापी नदी पूर्वे दिशेकडे वाहत जाते. ड. तापी नदीचे खोरे हे तापी-पूर्णा खोरे म्हणून ओळखले जाते.

Read the following statements and select the suitable ones. a. Purna river is a tributary of Tapi river. b. Tapi river known as western-flowing river. c. Tapi river flows in the Eastward direction. d. Tapi river basin is known as Tapi-Purna basin.

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा