स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group B · PSI Paper II · 2021 · प्रश्न 83

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील कलम 2 (x) अन्वये "वॉरंट खटला" म्हणजे ज्या अपराधास मृत्युची किंवा आजीवन कारावासाची अगर ______ हून अधिक मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या अपराधा संबंधीचा खटला होय.

According to section 2 (x) of code of criminal procedure, 1973 "warrant case" means a case relating to an offence punishable with death, imprisonment for life or imprisonment for a term exceeding ______.

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा