प्रत्येक वाक्यातील रिकाम्या जागेत चपखल बसून दिलेल्या संदर्भात दोन स्वतंत्र व समान अर्थाची पूर्ण वाक्ये तयार करतील अशी शब्दजोडी वा शब्दसमूह जोडी निवडा. जगभरातील प्राचीन संस्कृती देवतांचे शांतवन करण्यासाठी रक्त अर्पण केले जात होते आणि मानवी बळी दिला जात होता असे असले तरी शेजारच्या टोळ्यांतील कैद्यांना बळी देण्याबाबतचा माया संस्कृतीचा नैसर्गिक कल अन्य सर्व टोळ्यांना ____ करत होता.
Select the pair of words or word groups that fit in each of the sentence to make two separate and having equivalent meaning in given context. While blood and human sacrifices performed to mollify the gods were ubiquitous in ancient cultures, the Mayans’ propensity for sacrificing prisoners from neighbouring tribes ____ all the other tribes.
- (अ)(1) कारणीभूत (उरत), विस्तारित / engendered and expatiated
- (ब)(2) अस्वस्थ आणि अपमानित / disquieted and affronted✓ योग्य उत्तर
- (क)(3) अपमानित आणि बंदिवान / affronted and imprisoned
- (ड)(4) अस्वस्थ आणि माफ / disquieted and condoned