स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group B · Common Paper I · 2020 · प्रश्न 27

“चोर सोडून संन्याशाला फाशी देऊन चालणार नाही,” या विधानाचे प्रश्नार्थक रूपांतर काय होईल ? अ. चोर सोडून संन्याशाला फाशी ? ब. चोर सोडून संन्याशाला फाशी देता येत नाही ? क. चोर सोडून संन्याशाला फाशी देऊन चालते का ? ड. चोर सोडून संन्याशाला फाशी देऊन कसं चालेल ? पर्यायी उत्तरे :

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा