एका व्यक्तीचे आजचे वय त्याच्या आईच्या आजच्या वयाच्या 2/5 इतके आहे. 8 वर्षांनंतर ते त्याच्या आईच्या त्यावेळेच्या वयाच्या 1/2 इतके असेल तर त्याच्या आईचे आजचे वय किती ?
A person's present age is 2/5 of the age of his mother. After 8 years he will be 1/2 of the age of his mother. How old is mother at present ?
- (अ)(1) 70
- (ब)(2) 60
- (क)(3) 40✓ योग्य उत्तर
- (ड)(4) 62