भारतीय संसदेला राज्यसूचीतल कोणत्याही विषयाबाबत राष्ट्रीय हितासाठी कायदा करण्याचा अधिकार आहे जर तत्संबंधी _________ ने ठराव मंजूर केला तर.
The Parliament of India acquires the power to legislate on any subject in the State List in national interest if a resolution to that effect is passed by the _________.
- (अ)(1) लोकसभेने तिच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने / Lok Sabha by a majority of its total membership.
- (ब)(2) लोकसभेने तिच्या एकूण सदस्य संख्येच्या दोन-तृतीयांश पेक्षा कमी नाही इतक्या बहुमताने / Lok Sabha by a majority of not less than two-thirds of its total membership.
- (क)(3) राज्यसभेने तिच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने / Rajya Sabha by a majority of its total membership.
- (ड)(4) राज्यसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या दोन-तृतीयांश सदस्य संख्येपेक्षा कमी नाही इतक्या बहुमताने / Rajya Sabha by a majority of not less than two-thirds of its members present and voting.✓ योग्य उत्तर