१६% ॲसिड असलेल्या ५० लिटर द्रावणात किती लिटर पाणी ओतावे म्हणजे नवीन द्रावणातील ॲसिडचे प्रमाण १०% होईल ?
How many liters of water should be added to 50 liters of a 16% acid solution so that new solution becomes 10% acid ?
- (अ)(1) १५
- (ब)(2) २०
- (क)(3) ३०✓ योग्य उत्तर
- (ड)(4) २५