सोबतच्या वृत्तालेखात गावातील जमीन (एकरात) विविध प्रकारच्या अन्नधान्य पिकांखाली असलेल्या लागवडीखालील क्षेत्र दर्शविते. कोणत्या तीन अन्नधान्य पिकांचे लागवडीखालील क्षेत्र एकूण जमिनीच्या ५०% आहे ?
- (अ)(1) मका, बाजरी, मोहरी✓ योग्य उत्तर
- (ब)(2) ज्वारी, नाचणी, बाजरी
- (क)(3) भात, गहू, मका
- (ड)(4) नाचणी, गहू, बाजरी