नॅन्सी आणि नैना यांचा नृत्याचा वर्ग एकाच वेळी सुरु झाला. नैनाचा नृत्याचा वर्ग संध्याकाळी 6:30 वाजता संपला आणि नॅन्सीने नैनाच्या 45 मिनिटे आधी पूर्ण केला. नॅन्सीने तिचा नृत्याचा वर्ग किती वाजता पूर्ण केला?
- (अ)1. संध्याकाळी 5:25 वाजता
- (ब)2. संध्याकाळी 5:55 वाजता
- (क)3. संध्याकाळी 5:35 वाजता
- (ड)4. संध्याकाळी 5:45 वाजता✓ योग्य उत्तर