‘लीडर’ हे वृत्तपत्र मूलतः खालीलपैकी कोणाच्या धोरणांचे मुखपत्र होते?
- (अ)1. सनातनी
- (ब)2. पुराणमतवादी
- (क)3. साम्यवादी
- (ड)4. उदारमतवादी✓ योग्य उत्तर
Talathi · Combined — 06 Sep, Shift 1 · 2023 · प्रश्न 57
MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा