स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group B · STI Paper II · 2019 · प्रश्न 69

राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायद्यासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या : अ. केंद्र सरकारने राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा 2004 मध्ये मंजूर केला. ब. 2009 पर्यंत महसुली तुटीत घट करून शून्यावर आणली. क. मार्च, 2009 पर्यंत स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 3% पर्यंत राजकोषीय तुट कमी करणे निर्धारित होते. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

Consider the following statements regarding the FRBM Act : a. The Central Government passed Fiscal Responsibility and Budget Management (FRBM) Act in 2004. b. It aimed at revenue deficit to fall to zero by 2009. c. Fiscal deficit was to be reduced to 3% of GDP by March, 2009. Which of the statements given above are correct ?

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा