भारतीय राज्यघटनेमध्ये केंद्र आणि घटकराज्ये यांच्यात जी अधिकार विभागणी करण्यात आली आहे त्याची पायाभरणी खालीलपैकी कशात दिसून येते ?
The distribution of powers between the Centre and the States in the Indian Constitution is based on the scheme provided in the ________.
- (अ)(1) मोर्ले-मिंटो सुधारणा, 1909
- (ब)(2) मॉन्टिग्यू-चेम्सफर्ड कायदा, 1919
- (क)(3) गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट, 1935✓ योग्य उत्तर
- (ड)(4) भारतीय स्वातंत्र्याचा कायदा, 1947