भारत खालीलपैकी याचा भागीदार आहे. (a) नागरी आणि राजकीय अधिकारांचा आंतरराष्ट्रीय करार. (b) आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अधिकारांचा आंतरराष्ट्रीय करार. पर्यायी उत्तरे :
Among following, India is a party to the : (a) International covenant on civil and political rights. (b) International covenant on economic, social and cultural rights. Answer Options :
- (अ)(1) फक्त (a) / Only (a)
- (ब)(2) फक्त (b) / Only (b)
- (क)(3) (a) आणि (b) दोन्ही / Both (a) and (b)✓ योग्य उत्तर
- (ड)(4) वरीलपैकी नाही / None of the above