1978 च्या 44 व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती तरतूद केलेली नाही ?
Which one of the following has not been provided by the 44th Constitutional Amendment Act of 1978 relating to National Emergency ?
- (अ)(1) कॅबिनेटच्या लेखी शिफारशी शिवाय राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकणार नाही.
- (ब)(2) 'अंतर्गत अशांतता' या ऐवजी 'सशस्त्र बंडाळी' हा शब्दप्रयोग करण्यात आला.
- (क)(3) अनुच्छेद 19 खाली असलेले सहा मूलभूत अधिकार हे केवळ युद्ध अथवा परकीय आक्रमणाच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीत निलंबित करता येतील, सशस्त्र बंडाळीच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीत निलंबित करता येणार नाहीत.
- (ड)(4) जर संसदेच्या कोणत्याही सभागृहाने आणीबाणीच्या घोषणेला विरोध करणारा अथवा आणीबाणी चालू ठेवण्यास विरोध करणारा ठराव कोणत्याही वेळी मंजूर केला तर राष्ट्रपतीने आणीबाणी मागे घेण्याची घोषणा करणे आवश्यक आहे.✓ योग्य उत्तर
स्पष्टीकरण
1978 च्या 44 व्या घटनादुरुस्तीनंतर राष्ट्रीय आणीबाणी मागे घेण्यासाठी संसदेच्या फक्त एका सभागृहाचा विरोधी ठराव पुरेसा नाही. त्यानंतर लोकसभेने आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांनी विशेष बहुमताने आणीबाणीला मान्यता दिली पाहिजे. जर दोन्हीपैकी कोणत्याही सभागृहाने आणीबाणीला नकार दिला तर ती मागे घ्यावी लागते. पण केवळ एका सभागृहाच्या विरोधामुळे आणीबाणी मागे घेणे बंधनकारक नाही. हीच तरतूद 44 व्या दुरुस्तीद्वारे केली गेली नाही, म्हणून हा उत्तर चुकीचा आहे.