सार्वजनिक दायित्व विमा प्रकारामध्ये खालीलपैकी कोणत्या घटना मोडतात ?
Which of the following incidents fall into the category of Public Liability Insurance ?
- (अ)(1) अपघाती मृत्यू / Accidental death
- (ब)(2) शारीरिक इजा / Physical injury
- (क)(3) विमाधारकाच्या हलगर्जीपणामुळे तृतीय पक्षांच्या मालमत्तेस झालेले नुकसान / Damage to third party property due to negligence of the insured
- (ड)(4) वरील सर्व / All of the above✓ योग्य उत्तर