मिळून बनलेल्या निर्वाचक मंडळाकडून भारताचा राष्ट्रपती निवडला जातो. (a) संसद व राज्यविधिमंडळाचे सर्व सदस्य (b) संसदेच्या दोन्हीही सभागृहाचे निर्वाचित सदस्य (c) राज्य विधानसभेचे निर्वाचित सदस्य (d) फक्त संसदेचे सदस्य खालील दिलेल्या संकेतातून योग्य उत्तर निवडा :
The President of India is elected by an electoral college consisting of ________. (a) All members of Parliament and State Legislature. (b) The elected members of both Houses of Parliament. (c) The elected members of the Legislative Assemblies of the states. (d) Only members of Parliament. Choose the correct answer from codes given below :
- (अ)(1) केवळ (a)
- (ब)(2) (b) आणि (c) केवळ✓ योग्य उत्तर
- (क)(3) (c) आणि (d) केवळ
- (ड)(4) केवळ (d)