खालील विधाने लक्षात घ्या. (a) केशवानंद भारती खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाधारे ‘संविधानाची मूलभूत चौकट’ ही संकल्पना प्रस्थापित झाली. (b) अनुच्छेद 368 नुसार संविधानात बदल करताना ‘दुरुस्ती’ अपेक्षित असून ‘परिवर्तन’ अपेक्षित नाही.
Notice the following sentences. (a) The concept of ‘Basic Structure’ of the Constitution has been established by the judgement of the Supreme Court in the Keshavananda Bharti case. (b) According to Article 368 of the Constitution changes are expected than altering the Constitution while making amendment.
- (अ)(1) (a) बरोबर (b) चूक आहे
- (ब)(2) (a) आणि (b) दोन्ही चूक आहेत
- (क)(3) (b) बरोबर (a) चूक आहे
- (ड)(4) (a) आणि (b) दोन्ही बरोबर आहेत✓ योग्य उत्तर