स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group B · ASO Paper II · 2020 · प्रश्न 45

खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे ? (a) स्वातंत्र्याचा हक्क - (कलम 14 ते 19) (b) सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क - (कलम 29 व 30) (c) घटनात्मक उपाययोजनेचा हक्क - (कलम 32) (d) धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क - (कलम 25 ते 28) योग्य पर्याय निवडा :

Which of the following Pairs are matched correctly ? (a) Right to Liberty - (Art. 14 to 19) (b) Cultural and Educational Rights - (Art. 29 and 30) (c) Right to Constitutional Remedies - (Art. 32) (d) Right to Freedom of Religion - (Art. 25 to 28) Select appropriate options :

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा