स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group B · ASO Paper II · 2020 · प्रश्न 34

हंटर कमिशनमुळे शिक्षण व्यवस्थेत कोणते बदल झाले ? (a) खाजगी क्षेत्राला प्राधान्य दिले. (b) लोकशिक्षण विभाग स्थापन करण्यात आला. (c) पंजाब (1882) आणि अलाहाबाद (1887) विद्यापीठांची स्थापना झाली. (d) शारीरिक आणि बौद्धिक शिक्षणाला महत्व दिले. पर्यायी उत्तरे :

Which changes took place because of Hunter Commission ? (a) Priority was given to private sector. (b) Department of Public Instruction was established. (c) Punjab (1882) and Allahabad (1887) Universities were established. (d) Importance was given to Physical and Intellectual Education. Answer options :

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा