इ. स. 1919 मध्ये ब्रिटीश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या कारण अ. क्रांतिकारकांच्या चळवळी मधून भारतीयांच्यात असंतोष वाढला ब. काँग्रेस व मुस्लीम लीग यांच्यातील युती क. जहाल व मवाळ यांच्यातील युती ड. पहिल्या महायुद्धाने निर्माण केलेली राजकीय परिस्थिती
In 1919 the British Government started the Constitutional Reforms because
- (अ)(1) अ आणि ब फक्त
- (ब)(2) ब आणि क फक्त
- (क)(3) ब, क आणि ड फक्त
- (ड)(4) वरील सर्व बरोबर✓ योग्य उत्तर