1912 साली भरलेल्या मुस्लिम लीगच्या सहाव्या अधिवेशनास मोहम्मद अली जीन्नाह, बिशन नारायण धर आणि ________ हे निमंत्रित पाहुणे होते.
The sixth Session of the Muslim League in 1912 had invited as guests, Muhammad Ali Jinnah, Bishan Narayan Dhar and ________.
- (अ)(1) अबुल कलाम आझाद
- (ब)(2) सरोजिनी नायडू✓ योग्य उत्तर
- (क)(3) मोहम्मद अमीर खान
- (ड)(4) कमला दास