जेव्हा मालाची बांधणी, आदेशानुसार विशेष मार्गाने केली जाते, तेव्हा त्या खर्चाची नोंद _________ या ठिकाणी केली जाते.
When goods have been packed in a special way to comply with order these would be charged to
- (अ)(1) तेरीजनपत्रक / Trial Balance
- (ब)(2) ताळेबंद / Balance sheet
- (क)(3) नफा आणि तोटा खाते / Profit and Loss Account
- (ड)(4) व्यापारी खाते / Trading Account✓ योग्य उत्तर