“मिताने जमनावर मात केली”, हा निष्कर्ष नेहमी सत्य ठरवणारी दोन तथ्ये ओळखा. तथ्ये : (a) जमना व मिता या दोघींनी तानीवर मात केली, जी सर्वात शेवटी आली. (b) मिता दुसरी आली. (c) जमनाने तानीवर मात केली पण ती पहिली आली नाही. (d) मिताने शामावर मात केली.
Identify two facts that prove conclusion, “Mita beat Jamna” to be always true. Facts : (a) Jamna and Mita both beat Tani, who finished last. (b) Mita finished runner-up. (c) Jamna beat Tani but did not stand first. (d) Mita beat Shama.
- (अ)(1) (a), (b)
- (ब)(2) (a), (c)
- (क)(3) (b), (c)✓ योग्य उत्तर
- (ड)(4) (b), (d)