आर्थिक सुधारणांसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या : अ. सरकारच्या भूमिकेचे रूपांतर नियंत्रकाकडून सुविधा पुरवणारा असे झाले. ब. पायाभूत क्षेत्रात योग्य सुविधा पुरविण्यास सरकार बांधील आहे. क. पंचायती राज संस्था पूर्णपणे कार्यान्वित करण्यास सरकार बांधील आहे. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
Consider the following regarding Economic Reforms : a. The role of Government changed from the controller to the facilitator. b. The Government is committed to suitable reforms in the infrastructure sector. c. The Government is committed to making Panchayati Raj Institution fully functional. Which of the statements given above are correct ?
- (अ)(1) अ आणि ब दोन्ही / Both a and b
- (ब)(2) ब आणि क दोन्ही / Both b and c
- (क)(3) अ आणि क दोन्ही / Both a and c
- (ड)(4) वरीलपैकी सर्व / All of the above✓ योग्य उत्तर