खालील दिलेल्या शब्दांतील देशी शब्द ओळखा. अ. भाकरी ब. गाजर क. बटाटा ड. बाजरी
- (अ)(1) अ आणि क
- (ब)(2) अ आणि ब
- (क)(3) क
- (ड)(4) ड✓ योग्य उत्तर
MPSC Group B · Common Paper I · 2023 · प्रश्न 1
MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा