पुढील विधाने काळजीपूर्वक वाचून योग्य पर्याय निवडा. अ. अमेरिकन यादवी युद्ध संपल्यावर महाराष्ट्रात कापसाचे भाव कोसळले. ब. महाराष्ट्रातील दुष्काळातही इंग्रज सरकारने सारावसुलीची सक्ती केली. क. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सावकारांकडून कर्जे काढावी लागत व ते कर्जबाजारी होत. पर्यायी उत्तरे:
Read the sentences carefully and choose the right option. a. Cotton prices in Maharashtra crashed after the end of the American Civil War. b. The British government gave no tax relief in spite of a drought in Maharashtra. c. Farmers in Maharashtra were forced to take loans from the moneylenders and went bankrupt. Answer options:
- (अ)(1) अ, ब आणि क ही एकमेकांशी संबंध नसलेली विधाने आहेत.
- (ब)(2) अ हे असंबंध आहे. ब हे क चे कारण आहे.
- (क)(3) अ आणि ब यांचा परिणाम क आहे.✓ योग्य उत्तर
- (ड)(4) अ चा परिणाम ब, तर ब चा परिणाम क आहे.