खालीलपैकी कोणती भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्याची पद्धत नाही?
- (अ)1. जन्म
- (ब)2. नैसर्गिकीकरण
- (क)3. वंश
- (ड)4. निवडणूक✓ योग्य उत्तर
Talathi · Combined — 10 Sep, Shift 1 · 2023 · प्रश्न 54
MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा